भोसरी येथे शोरूम मधून बाहेर पडतात चार चाकीचा अपघात झाला. नवीन गाडी शोरुमच्या बाहेर पडत असताना चालकाचे नियंत्रण सुटले व चार चाकी महामार्गाचे दोन्ही लेन ओलांडून पलीकडे गेली. सुदैवाने इतर वाहनांना या चार चाकीने धडक दिली नाही व कोणत्याही प्रकारची इजा कोणाला पोहचली नाही.