शहरातील मंगलधाम परिसरात जुनं ती सोनं जुनी संस्कृतीच्या देखातून संदेश मनमोहक देखाव्याने जुन्या संस्कृतीची आठवण मंगरूळपीर शहरातील मंगलधाम परिसरात सव कल्याणी साळुंखे यांच्या घरी दरवर्षी गणेश उत्सवा दरम्यान नवनवीन देखाव्यांची निर्मिती केल्या जात असते आज दिनांक 2 ऑगस्ट 2025 रोजी आपल्या घरी त्यांनी जुन्या संस्कृतीच्या देखाव्याचे मनमोहक सजावट केली आहे परिसरातील या देखाव्याची कौतुक होत असून सदर देखावेतून जुन्या संस्कृतीला जपण्याचा संदेश त्यांनी दिला आहे