वरोरा शहरात श्री गणेश अनंत चतुर्थीच्या निमित्याने आज दि.6 सहा सप्टेंबरला सायंकाळी 5 वाजता वरोरा शहरातील आंबेडकर चौकात असलेल्या तलावात श्री गणेश विसर्जन टाळ मृदुंगाच्या गजरात श्री गणेशाचे विसर्जन करण्यात आले. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे विधानसभा संघटक मुकेश जीवतोडे यांनीही आपल्या कुटुंबीयांसह उपस्थिती दर्शवून उत्साहात श्री गणेश विसर्जन केले . यावेळी गणेश भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.