वसमत येथील शहर पोलीस स्टेशनच्या वतीने आज 9 सप्टेंबर रोजी सकाळी बारा वाजण्याच्या सुमारास शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधीर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशनचे कर्मचारी अधिकारी होमगार्ड यांनी पोलीस कॉलनीसह शहरातील विविध भागात 3000 विविध वृक्षांचे वृक्षरोपण करण्यात आले .