Phulambri, Chhatrapati Sambhajinagar | Aug 26, 2025
फुलंब्री तालुक्यातील शेलगाव खुर्द येथील तंटामुक्त समितीचे अध्यक्षपदी एकनाथ तुपे तर उपाध्यक्षपदी सुभाष इधाटे यांचे एकमताने निवड करण्यात आली. ग्रामसभेच्या बैठकीत सदरील तंटामुक्त समितीची निवड करण्यात आली आहे. यावेळी गावातील ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.