पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या भूमिकेवर ठाम आहे पण कोणत्याही समाजाचे आरक्षण कमी केले जाणार नाही. एका समाजातून आरक्षण काढून दुसऱ्या समाजाला देणे योग्य नाही असे महत्त्वाचे विधान पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.