राजुरा येथील आदिवासी बांधवांच्या 20 समस्या बाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे च्या वतीने संवर्ग विकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. आदिवासी ग्राम राजुरा येथे येण्या जाण्यासाठी चा रस्ता दुरुस्त करण्यात यावा, तसेच विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात यावी अशा मागण्यांची निवेदन देण्यात आले आहे.