गोवा येथून मुंबईच्या दिशेने जाणारा कंटेनर बांदा पोलीस तपासणी नाक्यावर ठेवलेले बॅरिकेट तोडत थेट तपासणी नाक्याच्या परिसरात रस्त्याच्या खाली उतरून अपघातग्रस्त झाला ही घटना मध्यरात्री घडली सुदैवाने त्या ठिकाणी ड्युटीवर असलेले पोलीस कर्मचारी पालकर थोडक्यात बचावले अशी माहिती बांदा तपासणी नाक्यावरील पोलिसांनी सोमवार 1 सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता दिली.