आज दिनांक 26 ऑगस्ट रोजी दुपारी एकच्या दरम्यान नायगाव येथील काँग्रेसचे माजी खासदार स्व वसंतराव चव्हाण आणि माजी आमदार बळवंतराव चव्हाण यांच्या पूर्णांकृती यांच्या पुतळ्याचा अनावरन सोहळा पार पडला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि खासदार छत्रपती शाहू महाराज, माझी मुख्यमंत्री तथा भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी हर्षवर्धन सपकाळ आणि अशोक चव्हाण दोघांनी हस्तांदोलन केले. दिड वर्षानंतर खासदार अशोक चव्हाण काँगेस नेत्यासोबत एकाच व्यासपीठावर