Download Now Banner

This browser does not support the video element.

वाशिम: अतिवृष्टीचा मोबदला द्या या मागणीसाठी भुली येथील गावकऱ्यांचे तहसील कार्यालया समोर आमरण उपोषण

Washim, Washim | Aug 13, 2025
मानोरा - तालुक्यातील मौजे भुली येथे दि. २२ जुलै २०२३ रोजी झालेल्या अतिवृष्टीचा मोबदला आंदोलन पुकारल्यावर आश्वासन देवूनही अद्याप पर्यंत न मिळाल्यामुळे वंचित ग्रामस्थांनी दि. १३ जुलै पासून तहसील कचेरीवर अन्नत्याग आमरण उपोषण आंदोलनाला प्रारंभ केला आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us