गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप दिल्यानंतर टी विभागामार्फत पाच रस्ता, मुलुंड (पश्चिम) आणि मोरया तलाव, मुलुंड (पूर्व) परिसरात आज रविवार दिनांक ०७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता स्वच्छता मोहीम राबविण्यात आली यावेळी विभागातील नागरिकांनी देखील स्वच्छता मोहीम मध्ये सहभाग घेतला