Download Now Banner

This browser does not support the video element.

शिंदखेडा: शिंदखेडा विधानसभा निवडणूक मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात - निवडणूक निर्णय अधिकारी खेडकर.

Sindkhede, Dhule | Nov 21, 2024
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात 20 नोव्हेंबर, 2024 रोजी मतदान पार पडले आहेत. शिंदखेडा विधानसभा निवडणुकीचे मतदानही सुरळीत व शांततेत पार पडले आहे. या निवडणुकीची मतमोजणी शनिवार, 23 नोव्हेंबर, 2024 रोजी सकाळी 8 वाजेपासून शासकीय धान्य गोदाम, कुमरेज रोड, आयटीआय जवळ, शिंदखेडा होणार आहे. या मतमोजणीसाठी एकूण 14 टेबल लावण्यात आले असून पोस्टल मतमोजणीसाठी सहा टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. सकाळी 8 वाजता ईव्हीएमवरील मतमोजणीस सुरूवात होणार आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us