पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रींचा एआयच्या माध्यमातून व्हिडिओ तयार करून अवमान केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकाराचा आज शनिवार 13 सप्टेंबर रोजी सकाळी 11 30 वाजता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळापरिसरात भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी तीव्र निषेध आंदोलन करत आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी केली .