Download Now Banner

This browser does not support the video element.

वणी: ईद मिलादुन्नबीच्या निमित्ताने दारू दुकाने बंद ठेवण्याची मागणी; एमआयएमने दिले उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

Wani, Yavatmal | Sep 4, 2025
इस्लाम धर्माचे शांतिदूत आणि शेवटचे पैगंबर हजरत मुहम्मद यांच्या जन्मदिनानिमित्त “जश्न-ए-ईद मिलादुन्नबी" साजरी करण्यात येते. येत्या 5 सप्टेंबर रोजी हा उत्सव असून या पार्श्वभूमीवर, वणी नगर परिषदेच्या हद्दीतील देशी-विदेशी दारू दुकाने आणि बिअर बार बंद ठेवण्याची मागणी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) वणी शहर कमिटीने केली आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us