जिल्ह्यातील भद्रावती पोलीसांना गोपनिय बातमीदाराकडुन खात्रीशिर माहिती मिळाली की, राहुल नगर पंचशिल वार्ड भद्रावती येथे एक इसम नागरीकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी अवैधरित्या तलवार बाळगुन असल्याचे माहितीवरून आज दि 21 आगस्ट 12 वाजता सदर इसमाचे घरी पंचासमक्ष छापा टाकला असता त्याला अटक केली असून पुढील तपास भद्रावती पोलिस करीत आहे.