हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या उपस्थितीत आज भारतीय जनता पार्टी संपर्क कार्यालय सेनगांव या ठिकाणी महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली असून या बैठकीमध्ये विविध विषयावर चर्चा करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टीच्या वतीने सेवा पखवाडा अभियान राबविण्यात येणार असून त्या अनुषंगाने बैठक संपन्न झाली असून यावेळी आमदार तानाजीराव मुटकुळे माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष गजानन घुगे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. आज दिनांक 13 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता संपन्न झाली.