ग्राम गुदमा ग्रामपंचायत सदस्य ओमप्रकाश गायधने,करिष्माताई गजभिये,आशाताई ब्राह्मणकर,संतोष ब्राह्मणकर प्रवीण गजभिये यांनी आमदार विनोद अग्रवाल यांच्या जनसंपर्क कार्यालयात आमदार अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप पक्षात प्रवेश केला. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची सेवा सुशासन व गरीब कल्याण कार्याला समोर वाढविण्यासाठी गुदमा येथील कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.यावेळी सरपंच मडावी पाथोडे उपस्थित होते. यावेळी आमदार अग्रवाल यांनी पक्षाच्या दुपट्टा देत स्वागत केले.