धक्कादायक! पुलावरून तरुणाची उडी, मालेगाव जुना बस स्टँड समोरील उड्डाण पुलावरून उडी.. Anc: आज दिनांक 21 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास मालेगाव नवीन बस स्टँड समोरील नवीन झालेल्या उड्डाण पुलावरून एका माथेफिरूने थोडा वेळ फिरत तो थोडा आक्रोश करत होता... लोकांनी त्याला समजावन्याच्या प्रयत्न केला मात्र... सदर तरुण हा काहीतरी स्टंट करत असल्याचे समजते... नंतर थोड्या वेळाने त्याने डायरेक त्या उड्डाण पुलावरून उडी मारली...