Download Now Banner

This browser does not support the video element.

जळगाव: महानगरपालिकेच्या गणरायाची वाजत-गाजत मिरवणूक काढून गणरायाची स्थापना

Jalgaon, Jalgaon | Aug 27, 2025
जळगाव महानगरपालिकेच्या मानाच्या गणपतीची वाजत गाजत मिरवणूक निघाली असून 27 ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता मोठ्या भक्तीमय वातावरणामध्ये गणरायाची मिरवणूक काढण्यात आली
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us