Install App
sk29
This browser does not support the video element.
सोनपेठ: खडका डॅम येथे अवघड ठिकाणी जाऊन बसलेल्या अजगरास सर्पमित्रांनी केले रेस्क्यू
Sonpeth, Parbhani | Sep 25, 2025
सोनपेठ तालुक्यातील खडका डॅम येथे गंगाखेड येथील सर्पमित्रांनी भल्या मोठ्या अजगरास केले रेस्क्यू . गंगाखेड येथील सर्पमित्र राजे व किरण भालेराव यांनी खडका डॅम वरील अतिशय अवघड ठिकाणी लोखंडी बॉक्समध्ये जाऊन बसलेल्या अजगरा स सुखरूप रेस्क्यू केले.
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!