फिर्यादी मुकेश साहू यांचे किराणा दुकान आहे,दिनांक 25 ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊ वाजता ते आपले दुकान बंद करून घरी गेले होते,दिनांक 26 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजताच्या सुमारास शेजारी असलेल्या दुकान मालकाने त्यांना फोन करून दुकानाचे शटर उघडले असल्याचे सांगितले,फिर्यादी यांनी दुकानात येऊन पाहले असता त्यांना त्यांचे दुकानाचे शटर तुटलेले दिसले व गल्ल्यामधील नगदी ठेऊन असलेले 49 हजार रुपये दिसून आले नाही,कुणीतरी चोरट्याने सदर वेळेत चोरी केले असल्याची तक्रार फिर्यादी यांनी शहर पोलिसात दिली आहे,पोलिसा