वसमतच्या कैलासवासी सूर्मनी दत्ता चौगुले सभागृहामध्ये आज दिनांक 7 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते 12 यादरम्यान मध्ये आमदार राजू नवघरे यांच्या वतीने गुरु गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते आणि या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी राहुल गुप्ता उपविभागीय अधिकारी डॉक्टर विकास माने नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अशीतोष चिंचाळकर शिक्षणाधिकारी तसेच शिक्षक वृंद उपस्थित होते .