आज सकाळी आठ वाजून 45 मिनिटांनी आर्वी तालुक्यातील लोअर वर्धा धरणाची 15 दारे 30 सेंटीमीटरने उघडली असून या 15 दारातून 30 सेंटिमीटर ने 396.24 पाण्याचा विसर्ग वर्धा नदी पात्रात सुरू करण्यात आला आहे.. 282 पॉईंट 65 मीटर पाण्याची पातळी आहे 68.89% पाणीसाठा जमा झाल्याने पाण्याचा विसर्ग वर्धा नदी पात्रात करण्यात आला असून नदीकाठच्या गावांना सतरकतेचा इशारा देण्यात आल्याची माहिती उपविभागीय अभियंता लोअर वर्धा प्रकल्प 2 पवन पांढरे यांनी आज सकाळी सव्वानऊ वाजता दिली