भंडारा शहरातील राधाकृष्ण वार्ड येथील निखिल गौतम मेंढे वय 32 वर्षे हे आपल्या आईसह दिनांक 18 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता दरम्यान साकोलीला पत्नी व मुलीला भेटण्याकरिता गेले असता त्यांची मोटरसायकल घराच्या आत ठेवलेली होती. मात्र दिनांक 21 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5:30 वाजता दरम्यान गावावरून परत आले असता त्यांना मोटरसायकल दिसून आले नाही. मोटरसायकलीचा शोध घेतला असता मिळून आली नाही. टीव्हीएस ज्युपीटर मोटरसायकल क्रमांक एम एच 36 आर 9979 किंमत अंदाजे 20 हजार रुपयांची ही मोटरसायकल कोणीतरी अज्ञात...