वर्धा येथे आयोजित हँडबॉल टुर्नामेंट मध्ये वडनेर येथील नी.घु.घटवाईन महाविद्यालयाच्या १७ वर्षाखालील संघाने २९ ऑगस्टला सायंकाळी ५ वाजता उत्कृष्ट प्रदर्शन करीत उपविजेतापद पटकावले आहे. या खेळाडूच्या कामगिरी बदल नी. घटवाई महाविद्यालयाचे अध्यक्ष, प्राचार्य, शिक्षक व गावकऱ्यांनी कौतुक करीत अभिनंदन केले आहे.