अकोल्यात ही गणेश विसर्जनाला सुरुवात झाली आहेय ...मानाचा गणपती " बाराभाई गणेशाच्या " पूजे नंतर सार्वजनिक गणेश विसर्जनाला सुरुवात झालीय..त्याचप्रमाणे घरगुती गणेश मूर्ती विसर्जनाला देखील सुरुवात झाली आहे..अकोल्यात घरगुती गणेश विसर्जनासाठी शहरातील विविध ठिकाणी आणि महापालिका तर्फे मोर्णा नदीच्या काठी एकूण 31 मोठे जलकुंड तयार करण्यात आले आहेत. या गणेश घाटावर गणेश भक्तांनी गणेश विसर्जनाला सुरुवात केलीय...अकोल्यात घरगुती विसर्जनाचा वैशिष्टय म्हणजे अनेक वर्षांपासून गणेश विसर्जन केले जाते.