सटाणा मालेगाव रस्त्यावर ट्रक मधून पाईप रस्त्यावर आल्याने अपघात झाला Anc: काल दिनांक 31 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास सटान्याकडुन मालेगावच्या दिशेने जाणाऱ्या ट्रक मधून एक मोठा पाईप बाहेर आल्याने सटाणाच्या दिशेने येणारी इंडिगो क्रमांक एम एच 15 सि एम 0825 या गाडीच्या चाकत अडकल्याने गाडीचे चाक निखळून पडले आहे. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नसले तरी आर्थिक नुकसान मात्र झाले आहे