धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दि.३ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता दिशा समीती बैठक घेतली यासाठी आ.कैलास पाटील,आ.प्रविण स्वामी यांच्यासह जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार,सिईओ मैनक घोष व अधिकारी उपस्थित होते दरम्यान यावेळी रेल्वे राष्ट्रीय महामार्ग,मुख्यमंत्री ग्रामसडक योजना,पाणीपुरवठा,स्वच्छ भारत मिशन आदी कामांचा आढावा घेण्यात आला.