महापारेषणच्या १३२ केव्ही एमआयडीसी उपकेंद्रातील देखभाल दुरूस्तीच्या कामाकरिता आज मंगळवारी (दि.२६) लातूर शहराच्या पुर्व व दक्षीण भागातील काही परिसराचा वीजपुरवठा सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत तसेच काही भागाचा वीजपुरवठा दुपारी १ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत बंद राहील.