बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातुन आरक्षण द्यावं या मागणीसाठी गोर सेनेकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर करण्यात आला मोर्चा.हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी गोर सेनेकडून आज वाशीमच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा शासन निर्णय राज्य सरकारने काढला असून याच गॅझेटमध्ये बंजारा समाज अनुसूचित जमातीत असल्याची नोंद आहे. त्यानुसार आता बंजारा समाजाला ए