Download Now Banner

This browser does not support the video element.

केज: केज कळम महामार्गावर साळेगाव जवळ कार आणि पीक अपचा भीषण अपघात, पाच जण गंभीर जखमी

Kaij, Beed | Oct 7, 2025
केज-कळंब रोडवर साळेगावजवळ कार आणि पिक-अप यांची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. कळंबकडून येणाऱ्या भरधाव कारने साळेगावजवळील ११ के व्ही विद्युत उपकेंद्राजवळ एका पिक-अप (एम.एच.-३८/इ-२२३१) ला धडक दिली. अपघातात पिक-अपमधील योगेश रामकिसन राख (२०), सतीश आश्रुबा गित्ते (२५), चांगदेव राख (२५) आणि कारमधील राजेश उत्तरेश्वर वणवे (२१) व हंसराज नितीन पाटील (२२) हे जखमी झाले. जखमींवर प्रथमोपचार उपजिल्हा रुग्णालय केज येथे केले.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us