१८ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची घटना १३ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजेदरम्यान सुटाळा बुद्रुक येथे उघडकीस आली आहे.या प्रकरणी तक्रारीवरून पोलिसांनी हरवल्याची नोंद केली आहे. सुटाळा बुद्रुक येथील कु.खुशी दत्तात्रय गि-हे वय १८ वर्ष ही बेपत्ता झाली ती उशिरापर्यंत घरी परत न आल्याने तिचा नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला असता ती कुठेच मिळून आली नाही.यामुळे याबाबत नातेवाईकांनी शिवाजी नगर पोलीस स्टेशनला तक्रार दिली तक्रारीवरून पोलिसांनी हरवल्याची नोंद केली.