Download Now Banner

This browser does not support the video element.

भंडारा: पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयांमध्ये जनता दरबाराचे आयोजन

Bhandara, Bhandara | Sep 8, 2025
भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील नागरिकांच्या शासन आणि प्रशासन स्तरावरील प्रलंबित कामकाजाचे तातडीने निवारण करण्यासाठी दिनांक 8 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत भंडारा जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयांमध्ये तालुकास्तरीय जनता दरबार आयोजित करण्यात आले. भंडारा जिल्ह्यातील सातही तालुक्यांमध्ये सर्व तहसील मुख्यालयावर तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली जनता दरबार यशस्वीपणे पार पडले.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us