प्राथमिक आरोग्य केंद्र पिसई ता दापोली, जि. रत्नागिरी येथे "स्वस्थ नारी, सशक्त परिवार "अभियानाचे उदघाट्न जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अनिरुद्ध आठल्ये यांचे हस्ते झाले.याप्रसंगी उपस्थित तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अमित वंजारे, वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रतिभा भागवत, डॉ. वैदेही जोईल व आरोग्य कर्मचारी, ग्रामस्थ, महिला ई.