पाथर्डी शहरातील वामनभाऊ नगर मधील एका कॉम्प्लेक्सच्या तळघरातून अज्ञात परप्रांतीय कामगाराचा मृतदेह आढळल्याने नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.मृतदेह अंदाजे 55 ते 60 वर्षीय पुरुषाचा असून त्याचा मृत्यू तीन ते चार दिवसांपूर्वी झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. सदर मृतदेह कुजलेल्या आणि फुगलेल्या अवस्थेमध्ये असल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली होती. स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर गाळा उघडून पाहिल्या असता यामध्ये सदर मृतदेह आढळला आहे. त्यानंतर पोलिस न