Download Now Banner

This browser does not support the video element.

नेर: चिखली कान्होबा तेथे शुल्लक कारणातून काठीने व फरशीने मारहाण,आरोपी विरुद्ध नेर पोलिसात गुन्हे दाखल

Ner, Yavatmal | Aug 29, 2025
फिर्यादी प्रज्वल नामदेवराव कावलकर यांच्या तक्रारीनुसार 28 ऑगस्ट ला दहा वाजताच्या सुमारास आरोपी वासुदेव कावलकर व आणखी दोन अशा तिघांनी फिर्यादीस तू माझ्या आईला घरी का पाठविले असे म्हणून वाद करून शिवीगाळ केली व लाकडी काठीने व फरशीने मारहाण करून जखमी केले व जिवे मारण्याची धमकी दिली.याप्रकरणी 28 ऑगस्टला सायंकाळी सव्वा पाच वाजताच्या सुमारास नेर पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us