मंगरूळपीर शहरातील फुले उद्यानातील निशुल्क योग कक्षेत योगसाधकांच्या सुप्त कलागुणांना मिळतो वाव आज रिमझिम पावसाच्या सरीतही ढगाळ वातावरणात सकाळी पाच वाजता मंगरूळपीर शहरातील फुले उद्यानात निशुल्क सुरू झाले असून या योगा कक्षेत योग साधक योगसाधिका हे रोज आपल्यातील असलेल्या सुप्त कलागुणांना वार मिळावा या उदात्त हेतूने त्या ठिकाणी कला सादर करतात आज सकाळी प्रांत समय योगसाधक अशोक राऊत यांनी लई अवघड आहे गळ्या उमगाया बाप रे हे गीत गाऊन उपस्थित योग साधकांना मंत्रमुग्ध केले व योग संदेश दिला