मंगरूळपीर येथे हर हर महादेवाच्या गजरात बैलपोळा साजरा रक्षाबंधनाच्या राख्या पायाखाली येऊ नये याची घेतली दक्षता अनेक ठिकाणी बळीराजाचा सण बैलपोळा साजरा करण्यात आला यावेळी आज सन्मानाची मानकरी बैल राजा यांना पूर्णपणे चानैवद्य देऊन त्यांच्या चरणावर पाणी टाकून त्याची पूजा अर्चना करण्यात आली रक्षाबंधनाच्या राख्या बैलांच्या अंगावर टाकण्याची प्रथा ही चुकीची असून सदर बहिणीच्या प्रेमाच्या राख्या हे पायाखाली येतात या अनुषंगाने एका सज्जनाने सदर राख्या एका डब्यात अरुण रक्षाबंधनाच्या राख्यांचा सन्मान