महाराष्ट्र मोटार वाहन (स्कूल बस करीता विनियम) नियम 2011 च्या अधिसूचनेनुसार, शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीबाबत आढावा घेण्यासाठी आणि नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच जिल्हा स्कूल बस सुरक्षितता समितीची बैठक झाली.