चिनावल या गावात एक १९ वर्षीय तरुणी राहते. या तरुणीचे अज्ञात व्यक्तीने instagram या सोशल नेटवर्क बनावट अकाउंट तयार केले तिथे तिचा फोटो व त्या फोटो सोबत पुरुषांचे फोटो लावून त्याच्यावर अश्लील मजकूर टाकून तो व्हायरल केला.तेव्हा सावदा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.