धुळे शहरातील संतोषी माता चौक जवळील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील बहुउद्देशीय सभागृहात दिनांक १८ जून बुधवारी अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी),पुणे आणि सहाय्यक आयुक्त,समाजकल्याण कार्यालय, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न झाली. अशी माहिती 18 जून बुधवारी सायंकाळी सहा वाजून पाच मिनिटांच्या दरम्यान समाज कल्याण, सहाय्यक आयुक्त संजय सैंदाण