मालेगाव शिक्षक भरती घोटाळा प्रकरण जिल्हा परिषद नाशिकच्या शिक्षण अधिकाऱ्यांना अटक Anc: मालेगाव येथील मालेगाव स्कुल आणि य.ना. जाधव विद्यालय महात्मा फुले शिक्षण संस्था संगमेश्वरच्या कर्मचारी बोगस भरती घोटाळ्यात पवार वाडी आणि छावणी पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात शिक्षण विभागाचे शिक्षण अधिकारी, उपशिक्षण अधिकारी आणि कार्यालयीन अधीक्षकाला अटक करण्यात आली. काल रात्री ग्रामीण पोलिस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.