बंगालच्या उपसागरात आंध्र -ओरीसा किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र आणि ५.६ कीमी उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. जे दक्षिणेकडे झुकलेले आहेत.या कमी दाबाचे क्षेत्रापासून विदर्भापर्यंत द्रोणिय पट्टा आहे. १३, १४, १५, १६ सप्टेंबर ला विदर्भात सार्वत्रिक स्वरूपात हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे, तसेच १७,१८,१९ सप्टेंबर रोजी विदर्भात बरेच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे,व चेतावणी आज अमरावती अकोला बुलढाणा यवतमाळ चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस, उद्या अकोला अमरावती नागपूर भंडार