Download Now Banner

This browser does not support the video element.

अकोला: श्री गणेश मूर्ती खरेदीसाठी शहरातील गुलजार पुरा सह बाजारपेठेत उसळली गर्दी

Akola, Akola | Aug 27, 2025
गणेशोत्सवाच्या आगमनानिमित्त शहरातील बाजारपेठा गणेश मूर्ती खरेदीसाठी भक्तांच्या गर्दीने फुलून गेल्या. 27 ऑगस्ट रोजी सकाळपासूनच कुटुंबांसह नागरिकांनी विविध आकार, प्रकार व आकर्षक सजावटीच्या मूर्ती खरेदीसाठी बाजार गाठला. दुकाने, मंडई व स्टॉलवर भावतोलासह मोठी उलाढाल सायंकाळी 10 वाजेपर्यंत सुरू होती. श्री गणेश स्थापनेनिमित्त भक्तांच्या चेहऱ्यावर उत्साह, आनंद व श्रद्धेचे वातावरण पाहायला मिळाले. घराघरात बाप्पा विराजमान होणार असल्याने बाजारात उत्सवी जल्लोष रंगला असून, पावसाच्या सरी असूनही नागर
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us