Download Now Banner

This browser does not support the video element.

बुलढाणा: कोलवड येथे पुरात वाहून मृत्यू झालेल्या हरिदास जाधव यांच्या कुटुंबीयांना आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते धनादेश प्रदान

Buldana, Buldhana | Sep 8, 2025
पैनगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे दिनांक ९ जुलै २०२५ रोजी कोलवड येथील स्व. हरिदास रामकृष्ण जाधव यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. शासनामार्फत मंजूर झालेल्या ₹ ४ लाख रुपयांच्या आर्थिक मदतीचा धनादेश दिनांक ८ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते स्व. हरिदास जाधव यांच्या पत्नी श्रीमती मीरा हरिदास जाधव यांना सुपूर्द करण्यात आला.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us