आज दिनांक 31 ऑगस्ट रोजी शहरातील संत तुकाराम महाराज पण संस्था येथे आमदार डॉक्टर संजय कुटे, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष गजानन वाघ, पतसंस्थेचे अध्यक्ष रघुनाथ कौलकर यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केल्याने त्यांना अधिक अधिक यश प्राप्त करण्याची प्रेरणा मिळते असे उदगार आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी काढले.