धुळे देवभाने गावाजवळ डोक्यावर मार लागल्याने बेशुद्ध अवस्थेत आढळली 40 वर्षिय महिला उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.सदर मयत महिलेची ओळख पटलेली नसून ओळख पटवण्याचे कार्य सोनगीर पोलीस करत आहे.अशी माहिती 24 ऑगस्ट रविवारी सकाळी दहा वाजून 58 मिनिटांच्या दरम्यान सोनगीर पोलीसांनी दिली आहे. देवभाने गावाजवळ 31 जुलै दुपारी 12 वाजून 27 मिनिटांच्या दरम्यान एक अनोळखी महिला वय अंदाजे 40 डोक्याला मार लागल्याने बेशुद्ध अवस्थेत आढळल्याने तिला सोनगीर टोल नाका येथील रुग्णवाहिका क्रं एम एच 18 बी