गेल्या तीन दिवसापासून संघर्ष एकदा मनोज जरंगे पाटील यांचे मुंबई येथे आझाद मैदानावर आरक्षणाच्या संदर्भात आंदोलन चालू आहे त्या समर्थनात गेलेल्या आंदोलन कर्त्याची मुंबई येथे गैरसोय झाल्याच्या निषेधार्थ आज दिनांक 31 ऑगस्ट रोजी सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत हिंगोली नांदेड या राष्ट्रीय महामार्गावर कळमनुरी तालुक्यातील घोळवा फाटे येथे मराठा बांधवांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले .