तालुक्यातील शिंगणापूर परिसरात राजरोसपणे अवैध दारू विक्री सुरू असून ही अवैध दारू विक्री बंद करण्यात यावी यासाठी अनेकदा तक्रारी करूनही कारवाई न झाल्याने प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून गावातील सरपंच, पोलीस पाटील व परिसरातील महिलां निवेदन देण्यासाठी आले असता पोलिस अधीक्षक उपस्थित नसल्याने सदरील निवेदन उपविभागीय पोलीस अधिकारी (ग्रामीण) देशमुख यांनी स्वीकारले. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने यांच्यासह गावातील त्रस्त महिलांच्या प्रतिक्रिया