आज दिनांक 12 सप्टेंबर रोजी 12 च्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय येथे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी कोल्हापूरच्या धर्तीवर नांदेड जिल्ह्याला विशेष पॅकेज देण्याची आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे शासनाकडे मागणी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेऊन जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची झालेल्या नुकसानीची दगावलेल्या जनावरांची व रस्त्यांची दुरुस्ती व आर्थिक मदत देण्याच्या मागणीसाठी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला